माकपचे एकमेव आमदार विनोद निकोळे यांनी आज विधानसभेत इतर नवनिर्वाचित आमदारांसोबत शपथ घेतली. यावेळी २००५ पासून रस्त्यावर जो स्ट्रगल आम्ही केला, त्याच पद्धतीने विधानसभेत देखील कामगारांचे प्रश्न मांडणार असं ते म्हणाले. #CPIMParty #MLAVinodNikole ##VidhanBhavan #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here:
Official website:
Follow us on Instagram :
Like us on Facebook :
Follow us on Twitter :
Follow us on linkedin :

0 Comments