देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचे राजीनामे दिलाय. आता महा विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याबद्दलच्या सामान्य मतदारांना काय वाटतं? हे माय महानगरने जाणून घेतले.
0 Comments